Sant Chokhasagar Khadakpurna: 'संत चोखासागर खडकपूर्णाचे सर्व वक्रद्वार दीड मीटरने उघडले'; महामार्गावरील पूल ५ वर्षांनंतर पाण्याखाली

"Flood Measures: मलकापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव महीनजीकचा कालचा पुल पाच वर्षानंतर प्रथमच पाण्याखाली गेला असून एकाच पुलावरून महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. प्रकल्पातून २९५२.२२ घनमीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
"Sant Chokhasagar Khadakpurna dam gates opened, 1.5 meters water released; highway bridge submerged after 5 years."

"Sant Chokhasagar Khadakpurna dam gates opened, 1.5 meters water released; highway bridge submerged after 5 years."

Sakal

Updated on

देऊळगाव राजा : संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प १००% भरल्याने प्रकल्पाचे सर्व वकृतवार तब्बल दीड मीटरने उघडण्यात आले आहे. दरम्यान मलकापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव महीनजीकचा कालचा पुल पाच वर्षानंतर प्रथमच पाण्याखाली गेला असून एकाच पुलावरून महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. प्रकल्पातून २९५२.२२ घनमीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com