Savitribai–Jijau Dashratra Utsav Begins in Sindkhed Raja
esakal
Savitribai Phule Jayanti marks the beginning of Savitri–Jijau Dashratra Utsav : मातृतीर्थ सिंदखेडराजा शहरांमध्ये सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाला ता.३ जानेवारी पासुन सुरुवात झाली आहे.स्थानिक नगर परिषदेकडून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राजवाडा परिसरामध्ये प्रतिमेचे पूजन व शोभायात्राचे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले होते.नगराध्यक्ष सौरभ तायडे यांच्या हस्ते सपत्नीक तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली.