Illegal Sand Transport: हरांबा-सावली मार्गावर वाढले अपघात; जड वाहतुकीमुळे रस्त्यावर धूळ आणि धुराचे साम्राज्य, नागरिक त्रस्त
Fatal Accident Raises Questions on Road Safety: सावली–हरांबा मार्गावर अवजड वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची भीषण दुरवस्था; अपघातात महिलेचा मृत्यू झाला होता. रस्त्याच्या क्षमतेची परवानगी न घेता वाळू घाटाचा लिलाव केल्याचा आरोप.
सावली (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील हरांबा ते सावली मार्गावर वाळूची अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. अवजड वाहतुकीमुळे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटनासुद्धा घडली.