
Buldhana News
sakal
केळवद : सावनेर तालुक्यात मागील सप्टेंबर महिन्यात झालेला जोरदार पाऊस आणि वादळामुळे शेतपिके व फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेला अहवाल पूर्ण होवूनसुद्धा नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी न मिळाल्याने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी सन अंधारात साजरा करण्याची वेळ आली आहे.