Career Card: आता शाळेतूनच मिळणार ‘करिअर कार्ड’; ‘एससीईआरटी’ सज्ज, 500 प्रकारच्या रोजगारांची माहिती उपलब्ध

Career Guidance Revolution: शालेय अभ्यासक्रमातूनच व्यावसायिक शिक्षणाचे धडे देण्याचा मुद्दा या धोरणात नमूद करण्यात आला आहे. याच धोरणाची अंमलबजावणी करताना एससीईआरटीने आता ‘करिअर कार्ड’ हा पर्याय स्वीकारला आहे. एकंदर 13 क्षेत्रातील 500 प्रकारच्या रोजगारांची माहिती या कार्डद्वारे विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे.
"SCERT's new initiative: Students to receive 'Career Cards' in schools with insights on 500 diverse career options."
"SCERT's new initiative: Students to receive 'Career Cards' in schools with insights on 500 diverse career options."Sakal
Updated on

-अविनाश साबापुरे

यवतमाळ: शाळा सुटली, पाटी फुटली... आई मला भूक लागली.... असे अनेकांनी लहानपणी म्हटलेच असेल. पण शाळा सुटल्यावर लागलेली भूक शमविणारा रोजगार किती जणांना मिळतो? आता हाच प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती ‘करिअर कार्ड’ सोपविले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com