

Court Relief for Vidarbha Students: Schools to Reopen on June 30
sakal
यवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्द लक्षात घेऊन 30 जूनला जिल्हा परिषद शाळांची घंटा वाजणार आहे. शिक्षक समितीने उचललेल्या पावलामुळे न्यायालयाने हे आदेश जारी केले आहे. आता शासनाला सुधारित पत्र काढण्याची वेळ येणार आहे.