Vardha News: सिलिंडरअभावी पोषण आहार चुलीवर; महाबळा येथील इंदिरा हायस्कूलमध्ये पेटली चूल

Mahabala Indira High School Adopts Traditional Cooking: व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर पोषण आहार मिळविण्यास अडचणी येत आहेत.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

सेलू: आखाती देशातील युद्धाचा परिणाम सिलिंडर पुरवठ्यावर होत असल्याचे चित्र आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे. त्यात शाळांमध्ये सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने शाळांतील पोषण आहार चुलीवर शिजवण्याची वेळ आली आहे. सेलू तालुक्यातील महाबळा येथील इंदिरा हायस्कूल येथे चुलीवर पोषण आहार शिजविण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com