Amravati News: अमरावती जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू; एकास बैलाने चिरडले, दुसरा पुरात गेला वाहून
Amravati Accident: ग्रामीण भागात गत बारा तासांमध्ये सात जणांना अकस्मात मृत्यू झाला. त्यापैकी एकास गोठ्यात बैलाने धडक दिल्याने तो दगावला तर दुसरा नाल्याला आलेल्या पुरात वाहत गेल्याने त्याचा मृत्यू झाला. एकाने आत्महत्या केली.
अमरावती : ग्रामीण भागात गत बारा तासांमध्ये सात जणांना अकस्मात मृत्यू झाला. त्यापैकी एकास गोठ्यात बैलाने धडक दिल्याने तो दगावला तर दुसरा नाल्याला आलेल्या पुरात वाहत गेल्याने त्याचा मृत्यू झाला. एकाने आत्महत्या केली.