Fire Accident : मालेगाव येथे आगीत सात वर्षीय चिमुकल्याचा होरपळून मृत्यू
House Fire : मालेगाव येथील राजुरा परिसरात अचानक लागलेल्या आगीत एका सात वर्षाच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला, तर त्याची आजी गंभीर जखमी झाली. जखमीला खासगी रूग्णालयात उपचार दिले जात आहेत.
मालेगाव : घरात अचानक उडालेल्या आगीच्या भडक्यात सापडल्याने एका महिला आणि तिचा सात वर्षीय नातू गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवार (ता ७) रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान राजुरा येथे घडली.