Shivani jadhav
sakal
दारव्हा - तालुक्यातील बोथ येथे शुक्रवारी (ता. २० मार्च) बेपत्ता झालेल्या सात वर्षीय बालिकेचा खून झाल्याचे उघडकीस येताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चिमुरडीचा मृतदेह शेजारच्याच घरात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.