Gajanan Maharaj Punyatithi : शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या ११६व्या पुण्यतिथी उत्सवाला भक्तिमय प्रारंभ; गणेश-वरुण याग, भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तनांनी नगर सज्ज

शेगावमध्ये श्रींच्या ११६ व्या पुण्यतिथी उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ : श्री गणेश व वरुण यागासह विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
Shree Gajanan Maharaj

Shree Gajanan Maharaj

sakal
Updated on

सकाळ वृत्तसेवा

शेगाव, : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या ११६ व्या पुण्यतिथी उत्सवाला शनिवारी (ता. १२) भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. श्री गणेश याग व वरुण यागासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाची सुरवात झाली. १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com