राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

Shegaon Gajanan Maharaj Temple : काही व्यक्तींनी यासंदर्भात सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता एक मेसेज व्हायरल केला आहे. याबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
Shegaon Gajanan Maharaj Temple

Shegaon Gajanan Maharaj Temple to Remain Open During President Droupadi Murmu Visit

esakal

Updated on: 

Shegaon Gajanan Maharaj Temple: शेगाव ता.१७: भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आयुष मेळाव्यानिमित्त संत नगरीशेगावला विसावा परिसरात आयोजित कार्यक्रम साठी येत आहेत. त्यांचे सुरक्षेचे निमित्ताने श्रींचे मंदिर भक्तांसाठी दर्शनास खुले राहणार आहे. श्री भक्तांनी कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Shegaon Gajanan Maharaj Sansthan
Shree Gajanan Maharaj
vaidyanath jyotirlinga temple
President Droupadi Murmu Independence Day Eve Address
Marathi News Esakal
www.esakal.com