Amravati Crime: अपहरणानंतर मुलीवर बळजबरीचा प्रयत्न
Amravati Kidnapping: महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेऊन तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्याशी असभ्य वर्तनही युवकाने केले. त्यानंतर तिलाच ट्रकखाली फेकून देण्याची धमकी दिली.
अमरावती : महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेऊन तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्याशी असभ्य वर्तनही युवकाने केले. त्यानंतर तिलाच ट्रकखाली फेकून देण्याची धमकी दिली. दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.