umred crime
sakal
उमरेड - शेजाऱ्याने दारूच्या नशेत लाकडी दंड्याने बेदम मारहाण करीत माय-लेकीची निर्घृण हत्या केली. शनिवारी (ता. २७) सकाळी उमरेड शहरातील गंगापूरपेठ परिसरात ही थरारक घटना घडली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले असून परिसरात भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण आहे.