
अमरावती (चिखलदरा) : चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील फुलवंती राजू धिकार या महिलेच्या २२ दिवसांच्या बाळाला पोट दुखते म्हणून ६५ डागण्या देण्यात आल्या. या बाळाला अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याठिकाणी एनआयसीयूमध्ये ते बाळ भरती आहे. त्याला गंभीर स्वरूपाचे आजारसुद्धा आहेत