Yavatmal Crime: दारव्हा तालुक्यात महिलेवर सामूहिक अत्याचार; चार आरोपी अटकेत

Crime News: यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे ३४ वर्षीय महिलेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी चार आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे.
Yavatmal Crime
Yavatmal Crimesakal
Updated on

दारव्हा (जि. यवतमाळ) : एका ३४ वर्षाच्या महिलेवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केला. ही घटना दारव्हा ते बागवाडी मार्गावर ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com