Buldhana Crime: केस पकडून, दांड्याने मारहाण आणि चाकूचे सलग वार; रागातून तीन आरोपींकडून एकाची निघृण हत्या
Crime News: जुन्या वादातून सैलानी येथे पहाटे झालेल्या थरारक खून प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली. बुलडाणा येथील इंदिरा नगर येथील ऑटोचालक शेख नफिज शेख हाफीज (३८) याचा धारदार शस्त्राने निघृण हत्या करण्यात आली
सैलानी(बुलडाणा) : जुन्या वादातून सैलानी येथे पहाटे झालेल्या थरारक खून प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली. बुलडाणा येथील इंदिरा नगर येथील ऑटोचालक शेख नफिज शेख हाफीज (३८) याचा धारदार शस्त्राने निघृण हत्या करण्यात आली.