
Shegaon Sansthan’s Crores Aid for Farmers
esakal
शेगाव :यंदा महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. शेगाव संस्थान देशात कुठेही संकट आले तरी मदतीला धावून जाते. कोरोना काळात देखील संस्थानने मोठ्या प्रमाणावर सेवा केली होती.