
अचलपूर : मेळघाटातील सलोना गावातील निशा बेलसरे (वय १९) या सहा महिन्यांच्या गर्भवती मातेचा नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी (ता. १४) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मेळघाटच्या आरोग्य विभागात आणखीन एका मृत्यूची नोंद झाली आहे.