Smart CCTV: २७ शहरे अत्याधुनिक सीसीटीव्हीने जोडणार; चंद्रशेखर बावनकुळेः शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचा शुभारंभ

Chandrashekhar Bawankule: सावनेर शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रकल्प सुरू झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे. एआय व नाईट व्हिजन कॅमेर्‍यामुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यास मदत होणार आहे.
Smart CCTV
Smart CCTVsakal
Updated on

सावनेर : नागपूर ग्रामीण पोलिस विभागाच्या अंतर्गत सावनेर शहरात आधुनिक सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, सावनेरसह येत्या वर्षभरात आणखी २७ शहरे अत्याधुनिक सीसीटीव्ही व्यवस्थेने जोडण्यात येणार असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com