Chandrapur: ऑफ-ग्रीड सोलर प्रणाली सुरू करा; अंगणवाडीतील स्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांत संताप

Non-Functional Off-Grid Solar Systems in Anganwadi Centres: सोंदरी परिसरातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बसवलेली ऑफ-ग्रीड सोलर प्रणाली मागील पाच ते सहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

सोंदरी: ग्रामीण भागातील लहान मुलांचे आरोग्य संगोपन, पोषण आहार तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने अंगणवाडी केंद्रांची स्थापना केली आहे. मात्र, सोंदरी परिसरातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये नियमित वीज जोडणी उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com