

Soybean Market Update Prices Cross 6500 Rupees Due to Low Rainfall Reduced Production and Declining Arrivals in Markets
esakal
यवतमाळ : पावसाचा खंड असल्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. हंगामात शेतकर्यांना अपेक्षेप्रमाणे सोयाबीनचे उत्पादन झालेच नाही. बाजारात सोयाबीनची आवक कमी आहे. परंतु सोयाबीनच्या दराने तब्बल साडेसहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे.