विदर्भातून हैदराबाद जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आता नागपूरमार्गे धावणार विशेष रेल्वे, कसं असेल वेळापत्रक?

special train via Nagpur for Hyderabad passengers : या विशेष गाडीच्या प्रत्येकी सहा फेऱ्या होणार असून विदर्भातून हैदराबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
Special Train Via Nagpur for Hyderabad

Special Train Via Nagpur for Hyderabad

esakal

Updated on

Prayagraj Hubballi express route and schedule : विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्या, धार्मिक यात्रांचा हंगाम आणि वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूरमार्गे प्रयागराज-हुबळी-प्रयागराज उन्हाळी विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीच्या प्रत्येकी सहा फेऱ्या होणार असून विदर्भातून हैदराबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com