Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्याा समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवर अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने अपघात.
Car Accident

Car Accident

sakal

Updated on

मेहकर - डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्याा समृद्धी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉरवर अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज ७ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१० वाजेच्या सुमारास डोणगाव नजिक चैनल क्रमांक २६३, मुंबई कॉरिडॉर येथे घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com