UPSC IES: रामटेकच्या खंडाळा येथील कार्तिक बावनकुळे यांनी यूपीएससी आयईएस परीक्षेत १२४ वा क्रमांक मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा दिली आहे. सातत्य आणि मेहनतीने यश मिळवले.
रामटेक : ‘युपीएससीत यश मिळवायचे असेल, तर खेड्याकडे चला,’ असा आत्मविश्वास देणारा संदेश रामटेक तालुक्यातील खंडाळा (ता. रामटेक) येथील कार्तिक मनोहर बावनकुळे याने आपल्या यशातून दिला आहे.