Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

unseasonal rain impact on fruit farmers crop loss: मध्यरात्रीच्या गारपिटीने आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
“Food Snatched Away”: Hailstorm Hits Orchards Hard, Farmers Face Heavy Loss

“Food Snatched Away”: Hailstorm Hits Orchards Hard, Farmers Face Heavy Loss

sakal

Updated on

उमरेड : साळवा परिसरासह उमरेड तालुक्यात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे गहू, चना यांसारखी पिके जमिनीदोस्त झाली, तर फळबागांमध्ये आंबा व संत्र्याच्या बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com