यवतमाळ : दीर-वहिनीची पुलावरून उडी घेऊन आत्महत्या

यवतमाळ : दीर-वहिनीची पुलावरून उडी घेऊन आत्महत्या
Updated on

महागाव (जि. यवतमाळ) : बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून दीर व वहिनीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या दिराचे नाव हेमंत राजेंद्र चिंचोलकर असे आहे. तर सोनाली संदीप चिंचोलकर असे वहिनीचे नाव आहे. दोघे बांद्रा तालुका, वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. याबाबत महागाव पोलिस तपास करीत आहे.

यवतमाळ : दीर-वहिनीची पुलावरून उडी घेऊन आत्महत्या
पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com