Success Story सात कोटींपेक्षा वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद मोलाचा;केबीसी’च्या मंचावर सुमेध वाघमारे; जंगलातील आवाज देशभर पोहोचविण्याचे स्वप्न

Sumedh Waghmare, KBC, Tadoba Wildlife: चंद्रपूरच्या सुमेध वाघमारे यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावरून आई-वडिलांचे विमानप्रवासाचे स्वप्न पूर्ण केले.
Sumedh Waghmare from Chandrapur fulfils his parents' dream of experiencing air travel through his journey on Kaun Banega Crorepati.

Sumedh Waghmare from Chandrapur fulfils his parents' dream of experiencing air travel through his journey on Kaun Banega Crorepati.

esakal

Updated on: 

चंद्रपूर : वडिलांनी आयुष्यभर शेतात घाम गाळला. कुटुंबासाठी कष्ट उपसले. मात्र, त्यांच्या वाट्याला विमानप्रवासाचा आनंद कधी येईल, याची शाश्वती नव्हती. ताडोबाच्या जंगलात वाघ, वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून पर्यटकांना थक्क करणाऱ्या सुमेध वाघमारे यांनी हे स्वप्न पूर्ण केले. कष्टकरी आई-वडिलांना ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर नेण्याची संधी मिळाली. वडिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून सुमेध यांच्यासाठी सात कोटी रुपयांच्या बक्षिसाची किंमतही फिकी पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com