Super El Nino: यंदा सर्वाधिक उष्ण उन्हाळा; पाणीसंकटही तीव्र होणार ; ‘सुपर अल निनो’कडे वाटचाल

Super El Nino, Amravati Water Crisis, Rabi Season: अमरावती जिल्ह्यात ४४ टक्के पावसाची तूट नोंदली असून सद्यःस्थितीत ५८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. ‘सुपर अल निनो’च्या प्रभावामुळे तापमान वाढण्याची आणि पाणीसाठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Super El Nino, Amravati Water Crisis, Rabi Season

Super El Nino, Amravati Water Crisis, Rabi Season

esakal

Updated on: 

अमरावती, : ‘अल निनो’चे रूपांतर ‘सुपर अल निनो’मध्ये होऊ लागल्याने आगामी काळात अतिउष्णतेची शक्यता आहे. तापमानात ३.९ अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असून, बाष्पीभवन वाढल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण येणार आहे. सुपर अल निनोचा प्रभाव जुलैपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने पाणीपुरवठ्याची समस्या भीषण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम यंदाच्या रब्बी हंगामासह पुढील वर्षीच्या खरीप हंगामावरही होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com