
Amravati News
sakal
अमरावती : विवाहित महिलेचा संशयास्पद मृतदेह ती राहत असलेल्या भाड्याच्या खोलीतच दोन दिवसांपूर्वी आढळला होता. तिच्या डोक्यावर जबर मार लागल्याने ती दगावल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात नमुद आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.