Yawatmal Temperature : अबब...! यवतमाळात तापमानाची चाळीशी पार, रणरणत्या उन्हानं नागरिक बेहाल

Yawatmal Latest Update : यवतमाळमध्ये शुक्रवारी पारा ४१.२ अंशावर पोहोचला आहे, तर शनिवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Yawatmal Temperature
Yawatmal Temperatureesakal
Updated on

यवतमाळ : यंदा तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तो खरा होताना दिसत आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. शुक्रवारी पारा 41.2 अंशावर पोहोचला, तर शनिवारी 41 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com