Amravati News : स्थायी समिती सभापतिपदासाठी काँग्रेसचा उमेदवार निश्चित, महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नाही

Amravati AMC Standing Committee Election : अमरावती महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी उद्या (६ मार्च) निवडणूक; महायुतीचे पारडे जड असले तरी उमेदवार निश्चितीवरून पेच, तर काँग्रेसकडून प्रशांत महल्ले रिंगणात उतरणार असल्याने लढत रंगतदार होणार आहे.
Amravati AMC Standing Committee Election

Amravati AMC Standing Committee Election

esakal

Updated on

अमरावती : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (ता. सहा) निवडणूक होत आहे. महायुती विरुद्ध काँग्रेस, असा हा समना होणार आहे. महायुतीकडे असलेले संख्याबळ बघता त्यांचा उमेदवार सहज निवडून येणार असला तरी उमेदवार मात्र अद्याप निश्चित झालेला नाही. तर काँग्रेसने प्रशांत महल्ले यांना रिंगणात आणण्याचे निश्चित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com