Amravati Municipal Corporation

विदर्भातील दुसरे मोठे शहर असलेल्या अमरावतीत (Amravati Municipal Corporation) २०१७ मध्ये भाजपने ४५ जागा जिंकत काँग्रेसचा पराभव केला. शहरात शिक्षण, उद्योग आणि शेती संबंधित मुद्द्यांवर निवडणुकीत चर्चा होते. सध्याचे राजकारण भाजप (BJP), काँग्रेस (Cngress) आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात विभागलेले आहे
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com