Chikhaldara News : आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबेना; कायमस्वरूपी रोजगाराच्या सुविधा उपलब्ध होण्याची गरज

मेळघाट आदिवासीबहुल भाग असून धारणी व चिखलदरा हे तालुके त्यात समाविष्ट आहेत. रोजगार नसल्याने येथील आदिवासी बांधवांना स्थलांतर करावे लागते.
Tribal Migration

Tribal Migration

sakal

Updated on

चिखलदरा (जि. अमरावती) - मेळघाट आदिवासीबहुल भाग असून धारणी व चिखलदरा हे तालुके त्यात समाविष्ट आहेत. रोजगार नसल्याने येथील आदिवासी बांधवांना स्थलांतर करावे लागते. परिणामी, मुलांचे शिक्षण व कुपोषणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मेळाघाटात रोजगार उपलब्ध करून देऊन आदिवासींचे स्थलांतर थांबविणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com