Yavatmal News : पोलीस अधिकार्‍याच्याच घरी चोरट्यांनी केले हातसाफ; दोन कुलरसह पाण्याची मोटर लंपास, कशी घडली घटना?

Theft at CID Police Officer’s House in Yavatmal : या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंपळगाव मार्गावरील बालाजी पार्क परिसरात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण रंदई (वय 40) यांचे स्वतःचे घर आहे.
Theft at CID Police Officer’s House in Yavatmal

Theft at CID Police Officer’s House in Yavatmal

esakal

Updated on: 

यवतमाळ : शहरात चोरट्यांचे धाडस वाढले आहे. चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान देण्यास सुरवात केली आहे. ‘सीआयडी’ शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या बंद घरावर हातसाफ केला. पोर्चमधून चोरट्यांनी दोन कुलर आणि पाण्याची मोटर लंपास केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com