

Amravati News
sakal
अमरावती / साखरखेर्डा : अमरावती जिल्ह्यातील जावरा मोळवण (ता. नांदगावखंडेश्वर) येथे एका महिला शेतकऱ्याने, तर बुलढाणा जिल्ह्यातील शिंदी (ता. सिंदखेडराजा) येथे एका वृद्ध शेतकऱ्याने तसेच कारंजा तालुक्यातील शेतकऱ्याने मृत्यूला जवळ केले.