Dandegaon Accident: पोलिस वाहनाच्या धडकेत तीन जण ठार; दांडेगाव बसस्थानकाजवळील घटना; टायर जाळून गावकऱ्यांचा संताप

Fatal Police Vehicle Collision Sparks Villagers Protest: . तीन जणांचा मृत्यू अन् गावकऱ्यांचा संताप; दांडेगावमध्ये टायर जाळून निषेध, परिसरात तणाव
Fatal Accident Near Dandegaon Bus Stand Three People Killed in Police Vehicle Collision Villagers Stage Angry Protest

Fatal Accident Near Dandegaon Bus Stand Three People Killed in Police Vehicle Collision Villagers Stage Angry Protest

sakal

Updated on: 

गोंदिया: गंगाझरी पोलिस ठाण्याच्या ११२ पोलिस वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दांडेगाव येथील बसस्थानकाजवळ बुधवारी (ता. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...