Lightning Strike: वीज कोसळून तीन ठार; वर्धा, भंडारा जिल्ह्यातील घटना, मेघगर्जनेसह पाऊस
Wardha News: वर्धा जिल्ह्यातील वायगाव निपानी नजीक व भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २६) वीज पडून तिघे ठार झालेत. तर, गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी अनेक भागांत विजेच्या कडकडाटांसह पाऊस कोसळला.
वर्धा / गडचिरोली : वर्धा जिल्ह्यातील वायगाव निपानी नजीक व भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २६) वीज पडून तिघे ठार झालेत. तर, गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी अनेक भागांत विजेच्या कडकडाटांसह पाऊस कोसळला.