चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

Kanhan river accident: महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत बुडाल्याचे दिसून आले आहे. चिमुकल्यासह तिघांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
drowned
drowned

sakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा

कामठी, ता. ७ : रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी कन्हान नदीवरील महादेव घाट येथे आलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नदीत बुडणाऱ्या सहा वर्षीय चिमुकल्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन युवकांनीही आपले प्राण गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही हृदयद्रावक घटना दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com