

Three Sisters Join Police Force
Esakal
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकताच पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला. या पोलीस भरतीत गडचिरोलीतील आदिवासी भागातल्या एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी लख्ख यश मिळवलंय. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी यशाला गवसणी घातल्यानं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलींनी आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करत यश मिळवलं आहे. Farmer family daughters become police officers in remarkable success story