

Tiger Attack in Sonori Chandur Bazar Kills 22 Year Old Woman as Forest Department Faces Anger From Local Villagers
sakal
चांदूरबाजार (जि. अमरावती) : चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथील शेतशिवारात चाराकटाईसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय मुलीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. ६) घडली. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे. ऊर्मिला बाजीराव इवने, असे मृत मुलीचे नाव आहे.