Forest Department: भीमणी नदीपात्रात वाघाचा मृतदेह आढळला; पाण्याच्या प्रवाहामुळे वनविभागाला ताबडतोब शोधमोहीम राबवावी लागली
Wildlife News: भीमणी नदीच्या पात्रात वाघाचा मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवार (ता. १३) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येईपर्यंत मृत वाघ पाण्याच्या प्रवाहात समोर वाहून गेली.