Vidarbha: राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा; दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातांत वाढ

Dangerous Conditions on Tiroda–Tumsar National Highway" तिरोडा-तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्त्यामुळे अपघात वाढले आहेत. खच, खड्डे व तडे यामुळे वाहनचालकांना गंभीर धोका निर्माण झाला असून नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
Vidarbha

Vidarbha

esakal

Updated on

तिरोडा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील तिरोडा-तुमसर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, रस्त्यावरील खच, तडे आणि खड्ड्यांमुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः तिरोडा शहरातील पाटबंधारे विभाग कार्यालयासमोरील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या स्लॅब सांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात खच निर्माण झाल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुचाकीस्वार या खचलेल्या भागामुळे तोल जाऊन अपघातांना बळी पडत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com