Vidarbha News: वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; तिवसा राष्ट्रीय महामार्गावरील घटना, शेतशिवारात बिबट्याचा मुक्तसंचार

Forest Department Responds to Injured Leopard: तिवसा राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. घटनास्थळी वनविभाग आणि शिकार प्रतिबंध पथक दाखल झाले; जखमी बिबट्यावर उपचार सुरू झाले, मात्र मृत्यू झाला.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

तिवसा: अमरावती ते नागपूर, या राष्ट्रीय महामार्गालगत तिवसा नजीक एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. या अपघातात बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ९) सकाळी सात वाजेदरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच तिवसा वनविभागासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com