Nagpur Dumping Yard: विषारी धुराचा कहर! डम्पिंग यार्डला भीषण आग; दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू, धुरामुळे आजनी हादरले..

garbage dump fire causes and risks explained: डम्पिंग यार्डमधील दोन दिवसांपासूनच्या आगीने विषारी धुराचे ढग; दोन महिलांचा मृत्यू, ग्रामस्थ त्रस्त, आरोग्यधोका वाढला
Hazardous Smoke Horror: Two Women Die After Massive Fire at Dumping Site

Hazardous Smoke Horror: Two Women Die After Massive Fire at Dumping Site

esakal

Updated on

कामठी : कामठी-गुमथळा मार्गावरील नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे निघालेल्या विषारी धुराने आजनी गावाला गंभीर फटका बसला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आगीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात श्वास घेणे कठीण झाले असून, रविवारी (ता.१९) रात्री दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com