Tractor Accident: उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळून एक ठार
Yavatmal News: र्णी तालुक्यातील कोपरा येथे उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळली. यात एक व्यक्ती ठार झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. आशिष दत्तराव सातपुते रा. विठोली, असे मृताचे नाव आहे.
यवतमाळ : आर्णी तालुक्यातील कोपरा येथे उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळली. यात एक व्यक्ती ठार झाला. ही घटना सोमवारी (ता. दहा) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. आशिष दत्तराव सातपुते रा. विठोली, असे मृताचे नाव आहे.