Pentakali Dam : पेनटाकळी धरणात बुडून दोन मुलींचा करुण अंत
Drowning Accident : चिखली तालुक्यातील पेनटाकळी धरणावर कपडे धुण्यास गेलेल्या दोन चिमुरड्यांचा पाण्यात बुडून मृत्यू. राजनंदीनी नाटेकर (१०) आणि वैष्णवी खंडारे (१७) यांचा करुण अंत, गावात हळहळ.
चिखली : पेनटाकळी धरणावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना अमडापूर पोलिस ठाणे हद्दीत आज १८ जून रोजी दुपारी घडली आहे.