Amravati Accident : दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात दोन शिक्षक ठार; चौघे जखमी
अमरावती ते मार्डी रोडवरील संत अच्च्युत महाराज हार्ट हॉस्पिटलसमोर दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात जिल्हा परिषद शाळेचे दोन शिक्षक जागीच ठार झाले.
अमरावती - अमरावती ते मार्डी रोडवरील संत अच्च्युत महाराज हार्ट हॉस्पिटलसमोर दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात जिल्हा परिषद शाळेचे दोन शिक्षक जागीच ठार झाले असून, चौघे जखमी आहेत.