Chikhali Accident : ट्रक, कार आणि मोटारसायकलच्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; पती, पत्नी व मुलाचा समावेश

चिखली ते मेहकर मार्गावर खैरव फाट्यावरील दुर्देवी घटना.
Chikhali Accident
Chikhali Accidentsakal
Updated on

चिखली - ट्रक, कार आणि मोटारसायकल यांच्या विचित्र असा तिहेरी भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारसायकलचा अक्षरक्षः चुराडा होऊन, मोटारसायकवरील एक महिला, बालक आणि तिचा पती अशा तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com