Nandura Accident : कारसह दांपत्य विहिरीत पडले; दोघांचाही मृत्यू

तेलंगण राज्यातील सीतापूरम येथून जळगाव येथील विवाह सोहळ्यासाठी निघालेले एक दांपत्य रहस्यमयपणे बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली.
couple death in car accident

couple death in car accident

sakal

Updated on

नांदुरा, (जि. बुलडाणा) - नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी परिसरात मोबाईलचे शेवटचे लोकेशन सापडलेले दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या कुटुंबाची कार अखेर विश्वगंगा नदीच्या पुलाजवळ हायवे लगतच्या एका विहिरीत शनिवारी आढळून आली. नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशन आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मृतांसह कारला विहिरीतून क्रेनच्या मदतीने बाहेर काढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com